Thursday, April 21, 2011

JOIN AMBIKAMATA

देवी मंदिराची सर्व कार्येक्रमाची माहिती SMS द्वारे मिळवण्यासाठी SMS पाठवा JOIN AMBIKAMATA असे लिहून 09870807070 या नंबर वर पाठवणे
इतर अधिक माहिती साठी संपर्क अरुण महाले मोबाईलनंबर 09209204087

Wednesday, April 20, 2011

चैत्रपंचमी पालखी सोहळा कार्यक्रम रूपरेषा

// श्री //

चैत्रपंचमी पालखी सोहळा शुक्रवार दिनाक २२ एप्रिल २०११ रोजी भूत्याने देवी मंदिर, तालुका:- चांदवड, जिल्हा:- नाशिक येथे कार्येक्रम होणार आहे तरी सर्व भाविकान्ही लाभ घ्यावा

कार्यक्रम रूपरेषा

1. सकाळी ७ वाजता देवीची महा आरती
2. सकाळी ९ ते १२:३० पालखी सोहळा मिरवणूक
3. दुपारी १२ वाजता देवीची महा आरती
4. दुपारी १२:३० ते ४ महाप्रसाद भोजन
5. दुपारी ४ वाजता भजन संगीत
6. रात्री ९ वाजता वाल्मिक महाराज ब्र्हाम्हनगावकर यांवे जाहीर कीर्तन होईल

देवी मंदिराची सर्व कार्येक्रमाची माहिती SMS द्वारे मिळवण्यासाठी SMS पाठवा JOIN AMBIKAMATA असे लिहून 09870807070 या नंबर वर पाठवणे
इतर अधिक माहिती साठी संपर्क अरुण महाले मोबाईलनंबर 09209204087

Tuesday, April 19, 2011

ambika mata bhutyane

अंबिका माता मंदिर भूत्याने मेंनेजमेंट कमेटी

web administrator and management:- अरुण महाले mob.- 9209204087

मंदिर पुजारी :- शाम बोरसे mob.:- 9324767377

मेंनेजमेंट कमेटी सभासद:-

रघुनाथ लहानू आहेर mob.:-9783251703

शंकर निवृत्ती आहेर mob.:-9970339230

बाबाजी लहानू चिंचोले mob.:-9623962799

अण्णासाहेब लहानू महाले mob.:-9922050576

संजय लक्षुमन आहेर mob.:-9850445457

पंडित जयाजी आहेर mob.:-9921840411

वसंत सावळीराम पवार mob.:-9657314954

जगन्नाथ दशरथ आहेर mob.-9021371392

गंगाधर पांडुरंग आहेर mob.:-9875959679

परशराम तानाजी आहेर mob.:-9850546002

मधुकर एकनाथ महाले mob.:-9404809771

दिनकर त्रंबक शिंदे mob.:-9767488261

दौलत शंकर आहेर mob.:-99822132674

बाळू त्रंबक आहेर mob.:-9423119003

चैत्रपंचमी पालखी सोहळा


अंबिका माता मंदिर भूत्याने तालुका चांदवड जिल्हा नाशिक  इथे शुक्रवार २२ एप्रिल २०११ रोजी चैत्रपंचमी पालखी सोहळा आयोजित केला आहे तसेच  रात्री ९ वाजता वाल्मिक महाराज ब्राह्मण्गावकर यांचे  जाहीर कीर्तन कार्येक्रम होणार आहे   तरी सर्व भाविकान्ही महाप्रसादाचा लाभ घ्यावा  

संपर्क :- 
शाम बोरसे - 9324767377 
अरुण महाले - 9209204087